Top 9+ लग्नाच्या निमंत्रणाचे बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Marriage Invitation

लग्नाच्या निमंत्रणाचे बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Wedding Invitation

*This post may contain affiliate links. Please see the Disclaimer to learn more.


तुमच्या मुला-मुलीच्या लग्नाच्या निमंत्रणाची शोभा वाढवणारे खास मराठी उखाणे


उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग उखाण्यांचा आकर्षक व्हिडिओ बघा ना!


लग्नाच्या निमंत्रणाचे मराठी उखाणे l लग्नाच्या निमंत्रणाचे मराठी उखाणे l Marathi Ukhane for Wedding Invitation (Lagna Patrika)

#1

यंदा घातलाय आमच्या___च्या लग्नाचा घाट,…
उपस्थित राहून सर्वांनी, वाढवा शुभकार्याचा थाट

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#2

__ आणि __ ची जमली आता जोडी… 
लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा दिवसाची या गोडी 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#3

आग्रहाचे निमंत्रण करतो, बघण्या फेरे सात…
__आणि__वर असू द्या, आशीर्वादाचा हात 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#4

लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर… 
तुमचा प्रेमळ आशीर्वाद, हाच आमचा आहेर

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#5

तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी…
नक्की या जुळताना,  ___ आणि __ च्या रेशीमगाठी 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


#6

__आणि__चे जुळले आता सूर …
तुमच्या येण्यानं होईल, आनंद भरपूर!

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#7

__व __ची जुळणार, जन्मोजन्मीची नाती… 
उपस्थित राहून उधळा, आपल्या आशीर्वादाचे मोती

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#8

लग्नकार्य म्हणजे, सुख-आनंदाची सभा…
तुमच्या येण्यानं वाढेल, समारंभाची शोभा 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा

#9

__व __च्या लग्नाकडे, डोळे लागले जगाचे…
आहेरात आणा फक्त, अनमोल गिफ्ट आशीर्वादाचे 

या उखाण्याचा व्हिडिओ YouTube वर बघा


नमस्कार मंडळी!

तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Like आणि Share करा बरं !

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे.

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

आणि हो… तुम्ही आमचे सगळे उखाणे वाचलेत का? नाही? मग आमच्या पोतडीतील सर्व उखाण्यांचा संग्रह एकाच वेळी बघण्यासाठी पुढील बटणावर क्लिक करा.

1 thought on “Top 9+ लग्नाच्या निमंत्रणाचे बेस्ट मराठी उखाणे l Best Marathi Ukhane for Marriage Invitation”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Discover more from Best Marathi Ukhane | बेस्ट मराठी उखाणे

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading